Pages

Sunday, October 27, 2024

NCP-SP 2024 Lok Sabha - Parliament Election Campaign Activities

 

2024 Maharashtra Assembly Elections - NCP -Sharad Pawar Party - News and Candidates

https://guide-india.blogspot.com/2014/09/2014-maharashtra-assembly-elections-ncp.html

Successful and Effective Election Campaign Management - Consultants, Books, Articles

https://guide-india.blogspot.com/2024/04/election-campaign-consulting-management.html

-------------------------------------------------------------------------------


NCP



----------------


7 May Polling - NCP - SP Candidates

Baramati

Supriya Sule -  Baramati - NCP-SP - Candidate - Maharashtra

https://guide-india.blogspot.com/2013/08/supriya-sule-political-leader.html


020 2426 4253

supriyassule at  @gmail.com

Madha, 

Dhairyasheel Mohite-Patil - Madha - NCP-SP - Candidate - Maharashtra

https://www.facebook.com/profile.php?id=100089682336525


Satara,

Shashikant Shinde -  Satara  - NCP-SP - Candidate - Maharashtra

मा.जलसंपदा मंत्री, विद्यमान विधानपरिषद सदस्य,

मुख्य पक्ष प्रतोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

https://www.facebook.com/shashikantshindeofficialpage

02163 222 121      shashikantjshinde1    at  @gmail.com









Sharad Pawar
@PawarSpeaks
President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
28.4.2024

पाटण येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केले.

आपल्या सगळ्यांचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे कष्टकरी लोकांचे प्रतिनिधी शशिकांत शिंदे यांचे विचार आपण ऐकले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले INDIA आघाडीचे सगळे सहकारी मित्र आणि आजचा मेळावा करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते सत्यजितसिंह पाटणकर, आमचे सहकारी मित्र विक्रमसिंह पाटणकर आणि उपस्थित बंधु भगिनींनो..!

लोकसभेच्या निवडणूक आल्या आणि त्या निमित्ताने सगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये चर्चा आहे. ही जी निवडणूक आपण आता संबोधतोय ती सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. सातारा जिल्हा देशातला आगळावेगळा जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या कालखंड जेव्हा होता, गुलामगिरीमध्ये आपण होतो. त्यावेळेला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या जिल्ह्यातील लोकांनी प्रचंड त्याग केला, इतिहास निर्माण करून ठेवला. त्याच्यामध्ये सातारचा उल्लेख हा केलाच पाहिजे. अनेक मान्यवरांनी यासाठी खस्ता खाल्ल्या. आयुष्याचा उमेदीचा काळ झोकून दिला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन रुजवण्यासाठी ज्यांनी कष्ट केले, १९४७ नंतरच्या काळात त्यामध्ये पुन्हा सातारा जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो, आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या जिल्ह्याच्या जुन्या सातारचा एक सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करण्यासाठी घेणं शक्य आहे, या संबंधीचा इतिहास घडवला. कुणीतरी सांगितलं पाहिजे की, या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार ? त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाण साहेबांना भारतरत्न द्या. आनंद आहे, तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद आहे की ही मागणी करणारे आतापर्यंत चव्हाण साहेबांच्या विचाराचा जोर आम्ही कधी पाहिलेला नाही.

अनेकांनी त्यांच्यासारख्या गोष्टी केल्या. पी.डी.पाटलांनी कराडमध्ये स्मृतीस्थळ निर्माण केलं आणि महाराष्ट्रासहीत महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा चव्हाण साहेबांच्या संबंधी संगमावर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत असतात. आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो दिल्लीमध्ये असो चव्हाण सरांचं नाव कसं राहिल या सर्वांविषयी अनेक उपक्रम हातामध्ये घेतले. मुंबईमध्ये ज्या अनेक उत्तम संस्था आहेत, त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये  महाराष्ट्रातच नाही तर देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचारविनिमय सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन केला जातो. आणि एक उत्तम स्मारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर चव्हाण साहेबांचं झालेलं आहे. अनेकांना माहीत नसेल, देशाच्या पार्लमेंटमध्ये आज गेल्यानंतर सभागृहात जर पाऊल टाकायचं असेल तर पहिल्यांदा तिथं आम्ही चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला आहे, त्याला नमस्कार करूनच लोकांना आत जावं लागतं. या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांनी कामं केलं, त्या खात्यामध्ये मी काम केलं, त्या खात्यामध्ये पृथ्वीराज यांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या दारामध्ये एक कर्तबगार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांचा पुतळा आम्ही तिथेही उभा केलेला आहे. देशाच्या रक्षणासाठी त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे, ते घटक ज्यावेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात. त्यांच्यासमोर प्रथम चव्हाण साहेबांचं दर्शन होतं, अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची नोंद व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि त्यामुळं हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही. हा विषय आम्ही कधी मतं मागण्याच्यासाठी केला नाही. तेव्हा आज मी पहिल्यांदाच इतर ठिकाणी त्यासंदर्भात काय केलं, याचा उल्लेख याठिकाणी करत आहोत. निवडणुकीच्या दृष्टीने आपली धोरणं आपला कार्यक्रम हा त्याठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे.


आज अनेक प्रश्न याठिकाणी आहेत. ज्या ४-५ प्रश्नांचा उल्लेख याठिकाणी करण्यात आला. महागाईसारखा प्रश्न आहे. घर चालवणं आमच्या भगिनींना अवघड झालं. गाडी चालवणं अवघड झालं. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर ७१ रु. होता. मोदी साहेबांनी जाहीर केलं की, हातात सत्ता आल्यानंतर ५० दिवसाच्या आत मी पेट्रोलचे भाव खाली आणतो, डिझेलचे भाव खाली आणतो. आजमितीला ३ हजार ६५० दिवस मोदींना आश्वासन देऊन झाले आहेत. पेट्रोलचे भाव खाली आलेत का ? २०१४ साली ७१ रुपयाचा पेट्रोलचा दर हा आज १०६ रुपयावर गेलेला आहे. आणि त्याचा उल्लेख त्यांनीच केला की, गॅस सिलेंडरची किंमत २०१४ साली त्यावेळेला ४१० रुपये होती, ती आज ११६० झाली होती. कुठलंही आश्वासन तुम्ही घ्या. मोदींच्या राज्यात महागाई कमी झालेली नाही, ती वाढली. बेकारीचा प्रश्न… त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं की, आम्ही ही बेकारी संपवणार आहोत. मोदी साहेबांनी फक्त आश्वासनं खूप दिलीत. उद्या ते याठिकाणी येतायेत. कराडला येतायेत. मला असं वाटतं की, मला असं वाटतं की, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीमध्ये आहे. की या या गोष्टी तुम्ही करतो म्हटले… दोन वर्षात करतो म्हटले… आता दहा वर्ष होऊन गेली. त्यातल्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सोडवणूक केली. हे याठिकाणी सांगायची गरज आहे. माझ्याकडे असणाऱ्या माझ्या मोबाईलमध्ये १० वर्षांपूर्वीचं सत्तेत येण्याच्या आधीचं त्यांचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, मनमोहन सिंहांच्या राज्यामध्ये इतकी इतकी महागाई वाढली. माझ्या हातात सत्ता दिल्यानंतर इतक्या प्रमाणात मी करतो. ते भाषणं ऐकलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की, भाषणं अनेक केली, आश्वासनं अनेक दिली. त्यापैकी ५० टक्के गोष्टीही त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. आणि त्यामुळं आज ते देशाची सत्ता पुन्हा मागण्यासाठी आलेले आहेत.

टिका टिपण्णी हा त्यांचा स्वभाव आहे. स्वतः काय केलं हे सांगायचं नाही. त्यांची भाषणं आम्ही अनेकठिकाणी ऐकलीत. टिका कुणावर करतात… टिका राहुल गांधींच्यावर… शहाजादा म्हणून त्यांचा उल्लेख करतात. ज्या तरूणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली. कोट्यवधी लोकांशी सुसंवाद केला. त्यांचं दुखणं समजून घेतलं आणि देशाच्या भल्यासाठी काही ठोसपणानं पावलं टाकली. त्याची आवश्यकता आहे, त्याची मांडणी ते करतायेत. त्याचं कौतुक करायचं सोडा, कमीत कमी वाईट तरी बोलू नका! स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जवाहरलाल नेहरूंनी घरादाराचा विचार ज्या कुटुंबाने केला नाही. आयुष्याची १३ वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली. आणि १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पध्दतीने चालेल यासाठी त्यांनी रचना उभी केली. या जगामध्ये या व्यक्तीमत्त्वाला एक प्रतिष्ठा होती. त्या जवाहरलाल नेहरूंवर टिका टिपण्णी, अनेकांच्यावर यापध्दतीने टिंगल टवाळी. आणि कोण करतंय तर देशाचे प्रधानमंत्री करतायेत. प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे तिची इज्जत ठेवली पाहिजे. ती आम्ही ठेवतो. संसदेत सभागृहातही ठेवतो. पण तुम्ही ती न ठेवता यापद्धतीची वक्तव्य केली तर प्रधानमंत्री पदाची गरिमा राहू शकत नाही. 

या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले. पण ही स्थिती कधी कुणाच्या कालखंडामध्ये झाली नाही. निदान मी तरी पाहिलेली नाही. मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड जवळून पाहिलेला आहे. कधीही आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही. जे आज मोदींच्या रुपाने ऐकायची स्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे. देश यांच्या हातात ठेवायचा की नाही, देशाचे प्रश्न सोडवायचे की नाही. देशाचा शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, आदिवासी असेल या सगळ्यांच्या हिताची जपणूक हे एक वेळ सूत्र घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आणि या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा कालखंड, मोदींची विचारधारा ही हिताची नाही. आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. आणि ते परिवर्तन करायचं असेल तर उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदेंची उमेदवारी तुम्हा सगळ्यांच्या सोबत दिली. शशिकांत शिंदे यांच्यासमोर तुतारी फुंकणारा माणूस ही खूण असेल, त्याच्यासमोरचं बटण दाबा. मोठ्या संख्येने त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवा. त्याठिकाणी मी स्वतः आहे. त्याठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत. आम्ही सगळेजण त्यांच्यासमवेत राहू, त्यांच्या साथीला साथ देऊ. त्यांच्या प्रश्नांना आम्ही हातभार लावू. सातारचं नेतृत्व संसदेमध्ये प्रभावीपणाने काम करतोय, ही स्थिती निर्माण करू, एवढंच याठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!


Translated from Marathi by
Addressed the audience at the public meeting of Mahavikas Aghadi in Patan.

We heard the thoughts of Shashikant Shinde, the candidate of all of us and the representative of the working people of Maharashtra. Former Chief Minister of Maharashtra Prithviraj Chavan, Mr. Balasaheb Patil, all fellow friends of INDIA Aghadi present on the stage and Satyajitsinh Patankar, our fellow friends Vikramsinh Patankar and brothers and sisters present who took the initiative to organize today's meeting..!

The Lok Sabha elections have come and on that occasion there is a discussion in the whole country and state. This election which we are now referring to is the election of Satara Lok Sabha Constituency. Satara district is a unique district in the country. When there was an era of freedom, we were in slavery. At that time, the people of the district made huge sacrifices to get freedom in this country, creating history. Satar must be mentioned in it. Many dignitaries have endured hardships for this. Good time of life has been given up.

After independence, the meaning of freedom is those who worked hard to change the life of the common man, in the period after 1947, Satara district has to be mentioned again, and the important reason is that Yashwantrao Chavan, a son of the old Satar of this district, how it is possible to take the meaning of freedom to change the lives of the people. Made a related history. Someone should tell us what we will do in this election? He demanded to give the Bharat Ratna to Chavan Saheb. Anand, you and I are all glad that we have never seen Chavan Saheb's force of thought demanding this.

Many did similar things to him. P.D.Patal built a memorial in Karad and people from outside Maharashtra including Maharashtra come to pay homage to Chavan Saheb at the Sangam. We people have taken many activities in our hands regarding how to live the name of Chavan sir in Maharashtra as well as in Delhi. Yashwantrao Chavan Pratishthan is one of the many good institutions in Mumbai and in that institution, not only in Maharashtra but also in the country, important issues are discussed with people from all parties. And a fine memorial has been erected to Chavan Saheb in front of the Ministry in Bombay today. Many people do not know that after going to the country's parliament today, if they want to step into the hall, first we have erected a statue of Chavan Saheb there, people have to enter after saluting him. Chavan Saheb worked as the Defense Minister of this country, I worked in that department, Prithviraj worked in that department and we have erected a statue of Chavan Saheb as an accomplished Defense Minister at the door of the office of the Defense Ministry. He has the responsibility on his shoulders to protect the country, the elements when he enters his office. Chavan Saheb was seen for the first time in front of them, so many things have been done by everyone to make a permanent record of Chavan Saheb's contribution. And that's why we never made this issue an election. We never did this topic to ask for opinions. So today, for the first time, we are mentioning here what I did in other places. In terms of elections, it is our responsibility to present our policies and programs there.

There are many questions here today. 4-5 questions which were mentioned here. There is a question like inflation. It became difficult for our sisters to run the house. Driving became difficult. In 2014, the price of petrol was Rs. was Mr. Modi announced that within 50 days after coming to power, I will bring down the price of petrol and bring down the price of diesel. As of today, 3 thousand 650 days have passed by giving promises to Modi. Has the price of petrol come down? In 2014, the price of petrol was Rs 71 and today it has gone up to Rs 106. And it was mentioned by him that the price of gas cylinder was 410 rupees in 2014, it has become 1160 rupees today. Take any assurance. Inflation has not decreased in Modi's state, it has increased. The question of unemployment... He said in many places that we are going to end this unemployment. Mr. Modi has only given a lot of promises. They are coming here tomorrow. Coming to Karad. I think, I think, in a democracy, we have the right to ask them questions. That you said you are doing these things... You said you are doing it in two years... Now ten years have passed. Which of them did you solve? It needs to be said here. I have his speech in my mobile before coming to power 10 years ago. In that speech, he had said that inflation increased so much in Manmohan Singh's state. To this extent I do after giving power in my hands. Even if you listen to those speeches, you will realize that many speeches were made, many promises were given. He did not complete even 50 percent of them. And that is why today they have come to demand the power of the country again.

Criticism is their nature. I don't want to say what I did. We have heard his speeches in many places. They criticize someone… Criticize Rahul Gandhi… They refer to him as Shahzada. The young man who trekked from Kashmir to Kanyakumari to study the overall condition of this country. Reached billions of people. He understood their pain and took concrete steps for the betterment of the country. It is needed, they can arrange it. Let alone praise him, at least do not speak ill of him! Jawaharlal Nehru did not think of Gharadar in the freedom movement. Spent 13 years of his life in British prisons. And after independence in 1947, he set up a structure for the governance of this country in a parliamentary democratic system. This personality had a reputation in this world. Criticisms on Jawaharlal Nehru, mockery of many people. And who is doing it, the Prime Minister of the country can do it. Prime Ministership is an institution and should be respected. We keep it. It is also kept in the House of Parliament. But if you make a statement like this without keeping it, the dignity of the post of Prime Minister cannot remain.

There have been many Prime Ministers in this country. But this situation never happened in anyone's era. At least I haven't seen it. I have closely observed the period of all the Prime Ministers after Indira Gandhi. We have never heard of this. The condition of listening to Modi today has arisen here. So we have to think. Whether to keep the country in their hands or not, to solve the country's problems or not. We have to move ahead with a one-time formula of safeguarding the interests of all the farmers, workers, toilers, women and tribals of the country. And if we want to go down this road, Modi's era, Modi's ideology is not beneficial. And that needs to change. And if we want to change that, in tomorrow's election, we nominated Shashikant Shinde as the representative of the working people here today along with all of you. A man blowing a trumpet in front of Shashikant Shinde's name will be the sign, press the button in front of him. Send them in large numbers to the country's Lok Sabha. I am myself there. Prithviraj Chavan is there. We will all be with them, support their comrades. We will contribute to their queries. Satar's leadership is working effectively in Parliament, let's create this situation, just say here and take my leave. Jai Hind, Jai Maharashtra!

Was this translation accurate? Give us feedback so we can improve:  


Was this translation accurate? Give us feedback so we can improve:  

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@NCPspeaks
13 March 2024

मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत, ही महाविकास आघाडीची गॅरंटी आहे.

खासदार मा. श्री. संजयजी राऊत

महासभा एकजुटीची, साथ अनुभवाची, ताकद महाराष्ट्राची 

📍 निफाड, जि. नाशिक
१३ मार्च २०२४


7.3.2024
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar 
BJP ruled the country for 10 years saying "Enough of corruption, this time Modi government". But BJP did the work of encouraging corrupt people by taking the scammers along with them in their regime. But now the corrupt BJP's burkha is torn in front of the people, so now the people of the country are desperately saying 'enough corruption, not this time again Modi government'.

NCP Magazine February 2024





Sharad Pawar
@PawarSpeaks
 Feb 24, 2024

36.5K  Views
महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या वतीने पुणे येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आजच्या  कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले,  इंडिया आघाडीचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षांचे नेते आणि  बंधू-भगिनींनो..!

आजचा हा  कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक मेळावा आहे. आम्हाला महाराष्ट्रात आणि देशामध्ये  जे परिवर्तन करायचं आहे त्यासाठी विचारी कार्यकर्त्यांचा संच हा उभा  करण्याची आवश्यकता आहे. त्याची पूर्ण तयारी आजच्या या बैठकीतून होते.

Supriya Sule
@supriya_sule
Working President  @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra |
https://twitter.com/supriya_sule

"Citizen Engagement is extremely important in legislation and public policy making processes." - Supriya Sule
https://supriyassule.in/

Contact details
Pune
E/15, Nisarg, Market Yard, Behind Shivaji Maharaj Statue, Pune-411037.
ssofficepune@gmail.com
Tel : 020-24263266



Ud. 28.4.2024
22.3.2024

No comments:

Post a Comment