Wednesday, March 20, 2024

ShivSena - Uddhav Balasaheb Thackeray (UBT)- Activities - News - Campaign Activities 2024 Parliament - Lok Sabha Elections

 




---------------------------------

ShivSena -  Uddhav Balasaheb Thackeray


http://shivsena.in/


------------------------------


ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

@ShivSenaUBT_

https://twitter.com/shivsenaubt_?lang=en



Shivsena UBT Communication

@ShivsenaUBTComm

Official Account of the Communication Cell at the ShivSena Bhavan. Press Releases | Live Updates

https://twitter.com/shivsenaubtcomm?lang=en


MP Sanjay Jadhav

@SanjayJadhavPbn

शिवसेना उपनेते l MP at Parbhani Loksabha Since 2014 | Ex MLA at Parbhani Vidhansabha for 2004-2014 | Shivsena (UBT)


-------------------




------------------

20.3.2024

Shivsena UBT Communication  @ShivsenaUBTComm

जनसंवाद । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा बुलढाणा लोकसभा दौरा । मेहकर - #LIVE

https://twitter.com/ShivsenaUBTComm/status/1770394694406828053



20.3.2024

MP Sanjay Jadhav

@SanjayJadhavPbn

परभणी लोकसभा मतदारसंघातील घनसावंगी येथे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रमुख शिवसैनिकांच्या बैठकीस उपस्थित राहून संवाद साधला.


"कुणाला पेलवणार नाही एवढ्या वेगाने आपण पुढे जात आहोत. आपल्या विजयाबाबत शंकाच नाही, परंतु जे काही करायचं ते निर्धाराने आणि निश्चयपूर्वक करू. आपल्या परभणी मतदारसंघाला, या संतांच्या भूमीला गद्दारमुक्त करण्याची शपथ मी घेतो आहे. मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या विश्वासाला आपण ताकद देण्याचं काम करू! आपण निवडून येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्हासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या खांद्यावर ही जबाबदारी मी देतोय.


मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही जनमानसांमध्ये वाहतात. आपण तर रक्ताचे शिवसैनिक! चला, पुन्हा एकदा शिवसेनेचा हा बालेकिल्ला दणदणीत विजय मिळवत ताब्यात घेऊ. आपण आता अंग झटकून कामाला लागत प्रचंड मोठ्या मताधिक्याकडे आगेकूच करूया," असे आवाहन उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना केले.














No comments:

Post a Comment