Thursday, October 9, 2014

Maharashtra 2014 Assembly Elections - Marathi News


http://online3.esakal.com/index.aspx   -   http://maharashtratimes.indiatimes.com/


9 Oct
 उथळ शिवसेनेबरोबर युती नकोच - सरराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज




28 Sep 2014

नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत एकूण ३१२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.


Congress
 मध्य   नागपुरातून अनिस अहमद, पश्चिमधून विकास ठाकरे, उत्तरमधून डॉ. नितीन राऊत, पूर्वमधून अभिजित वंजारी, दक्षिण-पश्चिममधून प्रफुल्ल गुडधे पाटील आणि दक्षिणमधून सतीश चतुर्वेदी यांनी अर्ज दाखल केले.



राष्ट्रवादीकडून दीनानाथ पडोळे यांनी दक्षिणमधून अर्ज दाखल केला.


दक्षिण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार किरण पांडव



 उत्तर नागपुरातून शिवसेनेचा उमेदवार आशिष कटारे  निवडणूक लढणार नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/election-candidate-politics/articleshow/43658574.cms


From Sena to BJP in Thane and Kalyan





अनंत तरे -  त्यांना सेनेचे जिल्हाप्रमुख आ. एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Shivsena/articleshow/43673366.cms




सावंतवाडी -  येथून शिवसेनेकडून दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळाल आहे. राजन तेली यांना भाजपने तिकीट दिले. मनसेतर्फे परशुराम उपरकर आणि राष्ट्रवादीने सुरेश दळवी यांना मैदानात उतरवले आहे. जि.प.चे माजी सदस्य बाळा गावडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.


Thane Kalyan



ओवळा- माजिवडा विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे प्रताप सरनाईक

ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार निरंजन डावखरे 

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने सुभाष भोर्ईर यांना उमेदवारी दिली आहे. 

 ठाणे विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदाच नशीब आजमावत असलेले नारायण पवार 


पुणे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील माजी शहराध्यक्ष विजय काळे यांना उमेदवारी मिळाली. 
शिवसेनेचे माजी आमदार शरद ढमाले भाजपमध्ये प्रवेश केला आणि भोरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. 


No comments:

Post a Comment