3.3 Million page views blog. Covers Economy, Social Issues, Political Issues, Religious Functions, Vedas, Puranas, Upanishads, Practice of Spirituality, Biographies and News. Current Project: 2025 Meaning of Rigveda.
मोदी - त्सुनामीचे पाच अर्थ... राजकीय नेते आणि तज्ञांचं विश्लेषण |
भाग 1 | ABP Majha
________________
________________
नरेंद्र मोदीजींचे चरित्र -नरेंद्र मोदी यांचा जीवन
17 सप्टेंबर 1950 साली मोदींचा जन्म झाला. नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० चा आहे. त्यांची जन्मवेळ दुपारी १२. जन्मस्थळ गुजरातमधलं मेहसाणा इथलं वडनगर.
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे.
नरेंद्र मोदी ७ ऑक्टोंबर २००१ पासून गुजरात राज्याचा मुख्यमंत्री आहे. मोदींच्या नेतातृत्वात २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधान सभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते. मोदी २००१ पासून मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने उद्योगाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावली आहे. ज्योती ग्राम योजनेद्वारे विजेच्या संकटांवर मात करून राज्यातील सर्व नागरिकांना २४ तास वीज उपलब्ध केली आहे. राज्यातील प्रत्येकाचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील वाढीव निधी वाटप, आरोग्य, शिक्षण तसेच अन्नधान्य वितरण याबाबत मोहीम सदृश्य कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे यशस्वी करण्यासाठी त्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. पायाभूत तंत्रज्ञान, चिरंजीवी योजना, आपत्कालीन व्यवस्था आदि विभागांवर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान ही राज्याच्या विकासाची गुरुकिल्ली असल्याचे मोदी यांनी प्रतिपादन केले आहे.
गोआ मध्ये झालेल्या भाजपा कार्यसमितिच्या बैठकीमध्ये नरेन्द्र मोदीना २०१४ लोकसभा निवडणूक अभियान चे दायित्व देण्यात आले. आणि दिल्लीतील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली. मोदी यांनी घणाघाती भाषणे आणि प्रचंड सभांचा धडाका लावला. आणि लोकसभा निवडणुकीत २८२ जागा जिंकत भाजपाने गेल्या ३० वर्षातील मोठा विजय प्राप्त केला.
मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली
ज्ञानशक्ती, ऊर्जाशक्ती, जनशक्ती, जलशक्ती, आणि रक्षाशक्ती हा त्यांच्या विकासाचा पंचमंत्र. लोकशाही व्यवस्थेत परिश्रमाला सन्मान प्राप्त करून देण्याचे त्यांचे ध्येय आहे. वक्तशीरपणा, ध्येयनिष्ठा, समर्पण ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. स्वामी विवेकानंद हे मोदींचे आदर्श आहेत.
___________________
___________________
Being Marathi upload
17 Sep 2014
हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
।। भारत माता की जय ।।
शाळा
माझ्या शाळेचे नाव ‘ ' आहे .
माझ्या शाळेती सर्व शिक्षक प्रेमळ आहेत . ते छान शिकवतात .
आमच्या वाचनालयात खूप पुस्तके आहेत . मी तेथे खूप पुस्तके वाचली आहेत .
माझी शाळा आदर्श आहे .
माझी शाळा मला खूप आवडते .
मदर टेरेसा
मदर टेरेसा यांचा जन्म २७ ऑगष्ट १९१० रोजी युगोस्लाव्हिया देशातील ‘सकॉपये’या गावी झाला. वयाच्या १८ व्या वर्षी ऎन तारुण्यात उंबरठ्यावर असतानासर्व संगपरित्याग करून त्या मिशनरी बनल्या. ६ जानेवारी १९२९ रोजी त्या भारतात कोलकत्ता आल्या. लॉरेटो मिशनच्या ‘सेंट मेरी हायस्कूल’ मध्ये त्यांनी भूगोल शिकवण्यास सुरुवात केली.
* नंतर ‘ अमेरिकन मेडिकल मिशन’ मध्ये त्यांनी वैद्यकिय उपचार आणि परिचारिका यांचे प्राथमिक शिक्षण घेतले. मदर टेरेसा १९४८ साली कोलकत्ताच्या ‘मोतीझील’ या झोपडपट्टीत आपले सेवा कार्य सुरु केले. तेथे त्या रोगी,अपंग-अनाथांची, प्रेमाणे सेवा करू लागल्या. कोलकत्ता मध्ये कालिमातामंदिरातील धर्म शाळेत १९५२ साली त्यांनी ‘निर्मल हृद्य’हि संस्था प्रथम उघडली. १९५७ साली त्यांनी ‘महारोगी सेवा केंद्र’ सुरु केले. मदर तेरेसा म्हणजे चालती बोलती प्रेम मूर्ती ” होती. १९६२ साली भारत सरकारने यांना ‘पद्मश्री’ हि पदवी देऊन त्यांचा बहुमान केला.
१९७८ मध्ये त्याना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला.१९८० साली त्या ”भारतररत्न” झाल्या.
‘आदर्श’ म्हणून अशा व्यक्ती आपण सतत द्ल्यास्मोर ठेवून कार्य केले पाहिजे.
मूळ संस्कृत भाषेत असलेली गणपतीची संकष्टी वा श्री गणेश चतुर्थीला करण्यात येणारी पूजा सर्वसामान्य माणसाला समजणे कठीण जाते. अनेकांना तर संस्कृत शब्दाचे उच्चारही योग्यपणे करता येत नाहीत. त्यांच्यासाठी ही साध्या सोप्या शब्दांची मराठी
भाषेतील पूजा.
सदा वराडकर
Vision India 2047 - Param Vaibhav Bharat
___________________
___________________
जन्म: ऑक्टोबर २, १८६९ पोरबंदर, काठियावाड
मृत्यू: जानेवारी ३०, १९४८ नवी दिल्ली, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
प्रमुख स्मारके: राजघाट
धर्म: हिंदू
प्रभाव: गोपाळ कृष्ण गोखले
गांधीजींचा विचार
______________
_______________
महात्मा गांधी
गांधीजींचे चरित्र
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.
गांधीजींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सद्ध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला.
त्यांच्या पोरबंदरमधील प्रार्थमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणा झाले. ते मॅट्रीकची परिक्षा भावनगरमधील सामलदास कॉलेजमधून पास झाले.
इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन मधून वकीलीचे शिक्षण घेण्यास गेले.
इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले.
एका मित्राने त्यांना खटला लढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला बोलावले.
इ.स. १९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. पण खर्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.
गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले.
गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले.
३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली.
महात्मा गांधी यांच्यावर जगातील ८० पेक्षा जास्त देशांनी २५० पेक्षा जास्त खास टपाल तिकिटे काढली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोस्टाची तिकिटे निघणारी महात्मा गांधी ही एकमेव भारतीय व्यक्ती आहे, आणि जगातील मोजक्याच व्यक्तींवर इतक्या मोठ्या प्रमाणावर टपाल तिकिटे निघाली आहेत. अशी तिकिटे काढणा-या देशांमध्ये इंग्लंड, अमेरिका, रशिया, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, फ्रान्स, अर्जेंटिना अशा अनेक देशांचा समावेश आहे. इतकेच नाही तर युनोने देखील महात्मा गांधी यांच्यावर खास टपाल तिकीट काढले आहे. युनो काय किंवा इतर कोणत्याही देशात कॉंग्रेसचे सरकार नव्हते किंवा नाही ही गोष्ट गांधी विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.
9 Oct
उथळ शिवसेनेबरोबर युती नकोच - सरराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज
28 Sep 2014
नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत एकूण ३१२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
Congress
मध्य नागपुरातून अनिस अहमद, पश्चिमधून विकास ठाकरे, उत्तरमधून डॉ. नितीन राऊत, पूर्वमधून अभिजित वंजारी, दक्षिण-पश्चिममधून प्रफुल्ल गुडधे पाटील आणि दक्षिणमधून सतीश चतुर्वेदी यांनी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादीकडून दीनानाथ पडोळे यांनी दक्षिणमधून अर्ज दाखल केला.
दक्षिण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार किरण पांडव
उत्तर नागपुरातून शिवसेनेचा उमेदवार आशिष कटारे निवडणूक लढणार नाही.
सावंतवाडी - येथून शिवसेनेकडून दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळाल आहे. राजन तेली यांना भाजपने तिकीट दिले. मनसेतर्फे परशुराम उपरकर आणि राष्ट्रवादीने सुरेश दळवी यांना मैदानात उतरवले आहे. जि.प.चे माजी सदस्य बाळा गावडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सार्वत्रिक निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी मध्य प्रदेशातील भाजपच्या खासदार सुमित्रा महाजन यांचे नाव निश्चित झाले आहे.
१२ एप्रिल १९४३ रोजी चिपळूण येथे सौ उषा आणि पुरुषोत्तम साठे याच्यापोटी जन्मलेली सुमन साठे याच आपल्या सुमित्राताई महाजन . जयंतराव महाजन यांचाशी विवाह झाल्यावर त्यांनी आपले एम. ए. , एल. एल. बीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यांची राजकीय कारकीर्द थोडक्यात अशी. अनेक वर्षांपासून त्या इंदूरहून सतत लोकसभेवर निवडून जात आहेत. पहिल्यांदा 1989 मध्ये त्या जिंकल्या ते केंद्रीय गृहमंत्री प्रकाशचंद्र सेठी यांना पाडून, पण त्यानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे तब्बल 20 वर्षे सलग आठ वेळा जिंकून येणारे आणि नेहमीच घरीदारी शुद्ध मराठी बोलणारे हे राजकीय व्यक्तिमत्त्व भारतात आगळेवेगळेच आहे.
The video of Raj Thackeray's speech uploaded by Loksatta TV has got 320,434 views by 26 August and it has to be declared a hit video. The speech is made in the protest rally against the violence that occurred on 11th August 2012 in a rally condemning the violence in Assam Bodo areas.
____________