Saturday, September 26, 2015

Mahatma Gandhi Biography in Marathi - गांधीजींचे चरित्रVision India 2047 - Param Vaibhav Bharat
___________________

___________________
जन्म: ऑक्टोबर २, १८६९ पोरबंदर, काठियावाड
मृत्यू: जानेवारी ३०, १९४८ नवी दिल्ली, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
प्रमुख स्मारके: राजघाट
धर्म: हिंदू
प्रभाव:  गोपाळ कृष्ण गोखले


गांधीजींचा विचार
______________

_______________

महात्मा गांधी

गांधीजींचे चरित्र

मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.

गांधीजींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सद्ध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला.
त्यांच्या पोरबंदरमधील प्रार्थमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणा झाले.  ते मॅट्रीकची परिक्षा भावनगरमधील सामलदास कॉलेजमधून पास झाले.

इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन मधून वकीलीचे शिक्षण घेण्यास गेले.
इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले.
एका मित्राने त्यांना खटला लढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला बोलावले.

इ.स. १९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. पण खर्‍या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.

गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले.
गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले.


३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली.


विकिपीडिया


गांधीजींचे आध्यात्मिक विचार
http://drrampurkar.blogspot.in/2011/06/gandhiji-and-spirituality.html
गांधीजींची महानता आणि कावळ्यांची काव-काव

महात्मा गांधी यांच्यावर जगातील ८० पेक्षा जास्त देशांनी २५० पेक्षा जास्त खास टपाल तिकिटे काढली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोस्टाची तिकिटे निघणारी महात्मा गांधी ही एकमेव भारतीय व्यक्ती आहे, आणि जगातील मोजक्याच व्यक्तींवर इतक्या मोठ्या प्रमाणावर टपाल तिकिटे निघाली आहेत. अशी तिकिटे काढणा-या देशांमध्ये इंग्लंड, अमेरिका, रशिया, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, फ्रान्स, अर्जेंटिना अशा अनेक देशांचा समावेश आहे. इतकेच नाही तर युनोने देखील महात्मा गांधी यांच्यावर खास टपाल तिकीट काढले आहे. युनो काय किंवा इतर कोणत्याही देशात कॉंग्रेसचे सरकार नव्हते किंवा नाही ही गोष्ट गांधी विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.

http://mahavichar.blogspot.in/2012/05/blog-post.html

http://mpsc-iod.blogspot.in/2012/01/blog-post_03.html


गांधीजींची तत्त्वे आणि लेखन
http://www.globalmarathi.com/20101002/4620583647470221550.htm


गांधीवचने


तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा

http://marathi.webdunia.com/article/mahatma-gandhi-marathi

http://www.india.com/marathi/others/mahatma-gandhi-quotes-in-marathi-inspirational-and-memorable-quotes-to-share-on-gandhi-jayanti-2016/


सत्याचे प्रयोग  अथवा आत्मकथा - महात्मा गांधी


Download सत्याचे प्रयोग  अथवा आत्मकथा - Marathi autobiography of Gandhiji Full Book from

http://www.mahatma.org.in/mahatma/downloads/ebooks/ebooks.jsp?link=fd


updated  2 October 2017,  29 Jan 2015, 2 Oct 2014

No comments:

Post a Comment