Friday, March 25, 2016

Shivaji - Marathi - छत्रपति शिवाजी महाराज






छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
छत्रपति शिवाजी महाराज  - wikipedia article


मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.
छत्रपति शिवाजी महाराज  http://veersambhajiraje.blogspot.in/p/blog-page_31.html 

जन्म
शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ,शिवनेरी.     जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्‍नी.   शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी१६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरीकिल्ल्यावर झाला.
http://shivpratap96.weebly.com/2331234023812352234623402368-235823672357236623322368-235023612366235223662332.html

बचपन में शिवाजी अपनी आयु के बालक इकट्ठे कर उनके नेता बनकर युद्ध करने और किले जीतने का खेल खेला करते थे। युवावस्था में आते ही उनका खेल वास्तविक कर्म शत्रु बनकर शत्रुओं पर आक्रमण कर उनके किले आदि भी जीतने लगे।
http://hindi.webdunia.com/inspiring-personality/shivaji-115021800055_1.html


छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका



‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्तकंठाने गायन करणारे पहिले कवी समर्थ रामदासस्वामी.  त्यांनी त्या वेळी केलेले  वर्णन

‘यशवंत, कीर्तीवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥
आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळाठायी ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हाकारणे ॥
http://www.hindujagruti.org/marathi/history/hindu-kings/shivaji-maharaj

Chhatrapati Shivaji - Veer Maratha Marathi Film
_________________

__________________
Cinecurry Classics

No comments:

Post a Comment