Monday, July 17, 2017

15 July World Youth Skills Day in Marathi

जागतिक युवा कौशल्यविकास

15 July 2017

आज जगभरातील भारत मात्र जवळपास ६५ टक्के तरुण लोकसंख्येनं जगातील सर्वात तरुण देश म्हणून समोर आला आहे. साहजिकच भारताला, वेगानं विकसित देशांच्या रांगेत बसायचं असेल, तर भारतातल्या या मोठ्या युवाशक्तीच्या कल्पकतेला न्याय देत त्यादृष्टीनं कौशल्यविकासाचे प्रयत्न व्हायला हवेत. याच अनुषंगानं आजच्या जागतिक युवा कौशल्यविकासाचं निमित्त साधून, युवा कौशल्यविकासाच्या विविधांगी पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यासाठी, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सदस्य निखिल गुर्जर १५ जुलैला साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले होते.... त्यांच्याकडून जाणून घेऊया....

____________

____________
DD Sahyadri News

No comments:

Post a Comment