सध्या केंद्र सरकारतर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष चालू आहे.
भारतीय चिंतनाच्या, प्रकृतिस्वभावाच्या आधारावर पन्नास वर्षापूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘एकात्म मानव दर्शना’चा विचार प्रस्तुत केला. त्याचे विविध आयाम कार्यकर्त्यांपुढे मांडले.
त्यांच्या जन्मशताब्दीचे व एकात्म मानव दर्शनाच्या सुवर्ण जयंतीचे निमित्त साधून हा ल्रेखन प्रपंच आहे.
सुलभ एकात्म मानव दर्शन – 01 - विनय पत्राळे
https://ekatmaprabodh.blogspot.in/2017/07/01.html
No comments:
Post a Comment